ganesh chaturthi
✕

काय आपला बर्थडे सप्टेंबरमध्ये आहे?

Updated: सोमवार, 4 सप्टेंबर 2017 (13:58 IST)
 
आपल्या जीवनात खूप संघर्ष करावं लागतो. जर करिअर चांगलं असेल तर प्रेमात काही खरं नसेल, जर प्रेमात ही नंबर मारलं तर लग्नात अडथळे येतात. म्हणण्याचा अर्थ असा की जीवनातील कोणत्यातरी एका क्षेत्रात तरी नेहमी रिकामेपणा जाणवतं असतो. 
 
आपण असंतुष्ट प्राणी असता. प्रत्येक वेळेस काही नवीन मिळाले नाही तर कुंठित होऊ लागता.
 
सेक्स आपल्या जीवनात अनेक रूपात समोर येतं परंतू पद-प्रतिष्ठेमुळे आपण त्याचं आनंद घेण्यात अक्षम ठरतात. आपली चिपकू प्रवृत्ती कमी झाल्यास आपण शानदार माणूस म्हणून ओळखले जाऊ शकता. सप्टेंबरमध्ये जन्माला आलेले लोकं सिंगर, लेखक, संपादक किंवा वैज्ञानिक असतात.
 
सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेल्या मुली
या महिन्यात जन्माला आलेल्या मुलींपासून तर दैवंच वाचवू शकतो. स्वत:ला ज्ञानी समजणार्‍या या मुली खरं प्रेम यापासून वंचित राहून जातात. इकडचं तिकडे लावण्यात या कायमचं पुढे असतात. या गुणी असतात परंतू स्वत:वर असलेल्या अभिमानामुळे तो गुण लपून जातो.
 
रूपवान असलेल्या या मुली प्रेमात मात्र मूर्ख बनतात. आपलं सर्व लुटवूनदेखील खूश राहतात. यांना खर्‍या प्रेमाची परख नसते त्यामुळे चुकीच्या व्यक्तीसोबत या धोका खातात. सप्टेंबरमध्ये जन्माला आलेल्या काही मुलींचे मन आरशाप्रमाणे स्वच्छ असतं. पण कधी-कधी अन्याय विरोधात काळीचा रूप धारण करतात.
 
जर यांचे अफेअर असेल तर सर्व काही विसरून प्रेमाचा पूर्ण हिशोब ठेवतील. आपल्या प्रियकराप्रती या फार पझेसिव्ह असतात. कडू बोल परंतू अंदाज गोड ही यांची ओळख आहे. खरे मित्र मोत्यांसारखे असतात त्यांना जपून ठेवणे शिकावे. मतलबी लोकांपासून दूर राहावे नाही तर नंतर एकटेपणा सतावेल.
 
लकी नंबर : 7, 9, 3
लकी कलर : ब्लॅक, सी ग्रीन, गोल्डन
लकी डे : संडे, वेडनसडे, थर्सडे
लकी स्टोन : पन्ना आणि पर्ल
सल्ला : पक्ष्यांना दाणा घालावा, घरात मासोळ्या ठेवाव्या.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख