गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (13:12 IST)

आपल्या राशीचा नाग मंत्र जाणून घ्या आणि जपा

वेदांमध्ये नागदेव पूजनाचे वर्णन केले गेले आहे आणि त्यांचे वंश याचे देखील वर्णन केले गेले आहे. त्रेतायुगात लक्ष्मण व द्वापर युगात बलराम हे शेषनागाचे अवतार होते. आमच्या ग्रंथात 12 प्रकाराचे नाग असल्याचे ‍वर्णित आहे, आमच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास कामात अडथळे येतात मात्र नाग आराधना केल्याने दोष नाहीसा होतो.
 
तर जाणून घ्या 12 राशींसाठी कोणता मंत्र जपल्याने फायदा होईल-
 
मेष- ॐ गिरी नम:।
 
वृषभ- ॐ भूधर नम:।
 
मिथुन- ॐ व्याल नम:।
 
कर्क- ॐ काकोदर नम:।
 
सिंह- ॐ सारंग नम:।
 
कन्या- ॐ भुजंग नम:।
 
तूळ- ॐ महिधर नम:।
 
वृश्चिक- ॐ विषधर नम:।
 
धनु- ॐ अहि नम:।
 
मकर- ॐ अचल नम:।
 
कुंभ- ॐ नगपति नम:
 
मीन- ॐ काकोदर नम:।