गव्हाचं पीठ दळवताना हे उपाय करून बघा, पैशाची कमतरता होणार नाही
गहू दळवताना ज्योतिषाचे हे 3 उपाय करा. या मुळे घरात लक्ष्मी कायम स्वरूपी नांदते. बरकत राहते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. लक्षात ठेवा की गहू नेहमी सोमवारी किंवा शनिवारीच दळवावें.
1 गहू घिरणीवर दळवायला नेताना त्यामध्ये तुळशीचे 11 पाने घाला.
2 एका लाल पिशवीत केसरचे २ पाने आणि थोडे गहू घालून थोडा वेळ देऊळात ठेवा . नंतर हे गहू आणि केसरचे पाने गव्हात घालून दळवून घ्या.
3 10 किलो गहू दळवताना त्या बरोबर अर्धा किलो काळे हरभरे देखील दळवून घ्या आणि जर 20 किलो गहू दळवत आहात तर त्या बरोबर 1 किलो काळे हरभरे दळवून घ्या
टीप :या लेखात व्यक्त केलेली मते / विश्लेषण लेखकाचे वैयक्तिक आहेत. त्यात समाविष्ट तथ्य आणि मते / विश्लेषण वेबदुनियाचे नाहीत आणि वेबदुनिया यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाहीत)