शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (18:33 IST)

सर्वगुण संपन्न ''हिरा ''

हिरा अतिशय सुंदर आणि मौल्यवान रत्न आहे. जो फिकट रंगाची नीलिमा घेऊन पांढऱ्या रंगाचा किंवा लाल निळ्या किरणांना काढणारा काळ्या ठिपक्यांपासून मुक्त असलेला आहे. हिरा  गुळगुळीत, चमक, अंधारात काजवां प्रमाणे चमकणारा, सुंदर कठोर आणि चांगल्या वर्णांनी युक्त सर्वोत्कृष्ट आहे. अशा प्रकारे हिरा ओळखला जातो. 
 
जाणून घेऊ या हिऱ्याचे 8 गुणधर्म -
 
1 प्राचीन ग्रंथानुसार हिरा पाण्यावर तरंगतो, म्हणून ह्याला वारितर असे ही म्हणतात. 
 
2 हिरा हा विद्युतचा इन्सुलेटर आहे म्हणून हातात हिऱ्याची अंगठी घालत्यावर विजेचा झटका लागत नाही.
 
3 हिऱ्याची चकाकी तापमानात कायम थंड असते. 
 
4 जेव्हा सूर्याचे किरण उन्नतोदर ताल किंवा काचा द्वारे एकत्ररित्या हिऱ्यावर टाकल्यावर तो जळतो .
 
5 हिरा जास्त गरम केल्यावर फिकट रंगाचा होतो, नंतर थंड झाल्यावर पुन्हा आपल्या रंगात येतो.
 
6  चांगल्या गुणवतेच्या हिऱ्याच्या प्रकाशात अंधारात देखील वाचता येत.
 
7 हिरा कठोर असल्यावर देखील ठिसूळ आहे हाताने खाली पडल्यावर तुटतो.
 
8 हिरा सर्वात कठोर आहे,या मुळे कोणत्याही वस्तुला हिऱ्यावर  घासल्याने त्याच्या वर ओरखडे येत नाही.किंवा ओरखडल्याचे डाग देखील पडत नाही.