बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Shani Jayanti: शनी जयंतीला या उपायाने दूर होईल शनीदोष

शनीदोष दूर करण्याचे उपाय
 
* दशरथकृत शनी स्तोत्र पाठ करावा.
 
* आपल्या आई-वडील किंवा बुजुर्ग लोकांची सेवा करावी.
 
* शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
 
* तिळाच्या तेलाने शनी देवाचे अभिषेक करावे.
 
* काळी उडीद, काळे तीळ किंवा काळे चणे यथाशक्ती दान करावे.
 
* शनिवारी उपास करून शनी व्रत कथेचा पाठ करावा.