Marathi Biodata Maker
✕

Shani Nakshatra Parivartan शनिदेवाचं राहूच्या नक्षत्रात प्रवेश, या 3 राशींना धनसंपत्ती मिळेल

Published: शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (11:32 IST)
 
शनी शतभिषा नक्षत्रात कधी प्रवेश करेल?
24 नोव्हेंबर रोजी दुपारी 03.04 वाजता शनिदेव शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. जिथे ते 6 एप्रिल 2024 रोजी दुपारी 03.55 पर्यंत राहील.
 
मेष- या राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील. जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. नवीन वर्षात आर्थिक परिस्थितीनुसार बँक बॅलन्स वाढेल. क्षमतेच्या बळावर नवीन यश मिळवाल. शत्रू तुमच्यासमोर शांत राहतील.
 
मिथुन - या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यावसायिक जीवनात यश मिळेल. पालकांचे आरोग्य चांगले राहील. वेळेचा योग्य वापर करू शकाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संपर्क अधिक घट्ट होतील. नवीन माहिती मिळेल.
 
सिंह- सिंह राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक जीवन आनंददायी असेल. शनिदेव तुम्हाला शक्ती प्रदान करतील. तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित योजना बनवता येतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल.

सर्व पहा

गोवर्धन पूजा आणि दिवाळी यांचा काय संबंध आहे? काही महत्त्वाच्या गोष्टी

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments