मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

रविवारी हे उपाय करून बघा, आविष्यात बदल घडल्याचे जाणवेल

1 सूर्याला अर्घ्य द्यावे. उगवणाऱ्या सूर्याला तांब्याच्या लोट्याने पाणी अर्पित करत सूर्य मंत्राचा जप करावा.
 
2 रविवारी बाजारातून 3 झाडू खरेदी करा आणि दुसर्‍या दिवशी ब्रह्म मुहूर्तात उठून झाडू घरातील जवळच्या मंदिरात ठेवून या. असे करताना कोणी बघू नये याची काळजी घ्या.
 
3 रविवारी रात्री उशाशी दुधाचा ग्लास ठेवून झोपा आणि सकाळी दूध बाभळीच्या झाडाच्या मुळात घालून द्या.
 
4 या दिवशी आपली मनोकामना वडाच्या पानावर लिहून पान वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे.
 
5 रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा जाळावा. याने यश, धन व समृद्धी प्राप्त होते.