1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (23:27 IST)

जीवापाड मेहनत करूनही व्यापार-उद्योगात अडचण, मग हा उपाय करा!

Trouble in trade-industry
आम्ही आपल्या आजूबाजू नेहमी अशा व्यक्तींना बघतो जे त्यांच्या स्वत:चा उद्योग सुरू करतात आणि त्याच्यासाठी जीवापाड मेहनत ही घेतात पण अपेक्षेप्रमाणे त्यांचा उद्योग तसा चालत नाही ज्याची त्यांनी अपेक्षा केली असते. त्यामुळे तो व्यक्ती नेहमी दुखी आणि कर्जदार बनून राहतो.  
 
अशा व्यक्तींसाठी खाली दिलेला उपाय फारच उपयोगी ठरेल आणि देवाच्या कृपेमुळे त्याला व्यापार-उद्योगात अत्यंत लाभ आणि फायदा मिळेल.   
 
तुम्ही तुमच्या घरातील दक्षिण-पश्चिम दिशेत एक तुळशीचा रोप लावा आणि त्या रोपावर दर शुक्रवारी सकाळी कच्चे दूध अर्पित करून मिठाईचा नवैद्य दाखवून एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला त्या मिठाईचा प्रसाद द्या. असे केल्याने तुमच्या उद्योगात नक्कीच यश मिळेल.