शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मोती (Pearl)केव्हा धारण करावे!

मोती हे चंद्रावर प्रभाव पाडणारे असतात. चंद्र भावना व मन यांचे प्रतीक आहे. थोडक्यात काय तर मोत्यांमुळे भावना व मनावर ताबा ठेवता येतो. काही मोती धारण केल्याने जीवनात स्थैर्य येते.
 
मोती शुभ्र, निळे ,हलके गुलाबी, लाल, भुरे व हिरव्या रंगाचे असतात. मोत्याला तडा गेला असेल किंवा एखाद्या ठिकाणी जोडला गेला असेल, चमकदार नसेल किंवा त्याच्या आत माती किंवा इतर काही असेल तर तो खोटा किंवा दोषपूर्ण मानला जातो.