Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोकर्णी: गुण आणि लाभ

Updated: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (08:13 IST)
 
गुणधर्म:
दोन प्रकारची कोयल चरपरी, मेधासाठी उपयोगी, थंड, गळ्याला शुध्द करणारी, नजरेस चांगली बनवणारी, स्मृती व बुध्दी वाढविणारी, कुष्ठ, मुत्रदोष तसेच साधारण सूज, व्रण तसेच विषबाधा या तीन दोषांना दूर करते. मस्तिक रोग, कुष्ठ, अर्कद, जलोदर, यकृत, प्लोहासाठी उपयोगी पडते. 
 
डोकेदुखी:
गोकर्णीच्या शेंगचा 8 ते 10 थेंब रस सेवन किंवा मुळाच्या रसाचे सेवन रोज अंशीपोटी सूर्योनयापूर्वी केल्याने डोकेदुखी नष्ट होते. लहान मुलांना कानाला बांधल्यानेही कान दुखी थांबते. 
 
आर्ध सी सी:
1) गोकर्णीच्या बियांची 4-4 थेंब रस काढून नाकात टाकल्यास आधा सी सी दूर होते.
2) गोकर्णीच्या बिया या थंड व विषयुक्त आहे. या बिया व मुळा समप्रमाणात घासून त्याचे चारण पाण्‍यासोबत सेवन केल्यास आर्ध सी सी दुर होते.
 
कासश्वास:
गोकर्णीच्या मुळांचा काढा तयार करून त्याचे चाटण दोन वेळा घेतल्यास कास, श्वास तसेच लहान मुलांचा डांग्या खोकल्यास लाभदायी होते.
 
गलगंड:
पांढर्‍या रंगाच्या गोकर्णीच्या मुळांच्या दोन ग्रॅम चूर्ण मिसळून पिल्यास तसेच कडून फळांच्या चुर्णास गळ्यात आतल्याभागास घासल्यास गलगंड हा आजार बरा होतो.
 
टॉंसिल:
10 ग्रॅम पत्र, 500 ग्रॅम पाणी मिसळू अर्धे मिश्रण शिल्लक राहीपर्यंत सकाळ, संध्याकाळ घातल्यास, गळ्यातील व्रण तसेच आवाज कंप पावल्यास फायदा होतो.
 
जलोदर:
1) लहान मुलांना होणारा जलोदर गोकर्णीच्या भाजलेल्या बिय 1/2 ग्रॅम चुणे कमीत कमी दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास फायदा होतो. 
2) कामला अर्थात गोकर्णी मुळांचे 3-6 ग्रॅम चुर्ण दही- ताकासोबत सेवन केल्यास लाभ होतो.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

सायकलपेक्षाही हळू धावते भारतातील ही रेल्वे, जाणून घ्या तिच्यात असं काय विशेष आहे?

National Handloom Day 2026: राष्ट्रीय हातमाग दिन

श्रावणात बनवा उपवासाचे तोंडात टाकताच विरघळणारे नारळ आणि ड्रायफ्रूट लाडू

बेकिंग सोडा ठरू शकतो बहुगुणी! जाणून घ्या त्याचे १० आरोग्य आणि सौंदर्य फायदे

Career in BTech in Tool Engineering: बीटेक इन टूल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments