Dharma Sangrah

अनुकरण करणारे माकड

गुरूवार, 21 जानेवारी 2021 (23:00 IST)
एकदा  एक टोपी विकणारा आपल्या टोप्या विकायला जात होता. वाटेत तो विश्रांती घेण्यासाठी झाड खाली झोपला. थंड वाऱ्याची झुळूक आल्यावर त्याला झोप लागते. त्या झाडा वर माकड असतात. त्या पैकी एक माकड त्याच्या सर्व टोप्या घेऊन झाडावर जाऊन बसतो आणि सगळे माकड त्याची टोपी घालून घेतात.टोप्या विकणारा उठून बघतो तर सगळ्या माकडाने त्याच्या सर्व टोप्या घातल्या आहे. तो त्यांना मारायला दगड उचलतो  तर माकडे देखील त्याचे अनुकरण करतात. त्याला लक्षात येत की हे माकड जसं तो करत आहे तसेच करत आहे. म्हणून त्याला एक युक्ती सुचते की तो आपल्या डोक्या वरील टोपी काढून जमिनीवर फेकतो.माकडे देखील तसेच करतात आणि आप आपल्या टोप्या काढून खाली फेकतात. टोपी विकणारा आपल्या सगळ्या टोप्या गोळ्या करून पुढे वाढतो  अशा प्रकारे तो आपल्या टोप्या मिळवतो.
 
 
तात्पर्य : अनुकरण करण्यासाठी देखील अक्कल लागते.
 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

उष्माघाताचा त्रास झाला आहे? हे फळ खाल्ल्याने शरीराला मिळेल त्वरित आराम

एअरलाइन इंडस्ट्रीत करिअर करायचे आहे? MBA in Air Travel Management बद्दल सर्व काही जाणून घ्या

तजेलदार आणि चमकदार त्वचेसाठी किवीचा वापर करा; जाणून घ्या खास फायदे

पद्मश्री मालती जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'स्मृती कल्प' कार्यक्रमांतर्गत साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर इंदूरमध्ये एकत्र येणार

भानू सप्तमीच्या शुभ पर्वावर सूर्यदेवाला अर्पण करण्यासाठी अत्यंत सोपा, झटपट होणारा पारंपारिक नैवेद्य

पुढील लेख
Show comments