LIC Policy : एकदा पैसा भरा आणि आविष्यभर दर महिन्याला 3000 रु मिळवा
एलआयसीकडे अश्या अनेक योजना आहेत, ज्यात एकदा पैसा भरावा लागतो आणि मग लगेच हजारो रुपये पेन्शन मिळू लागते. ही पेन्शन आपल्याला आविष्यभर मिळते. या स्कीममध्ये आपल्याला केवळ एकदा प्रिमियम द्याची आहे. ही प्रिमियम भरल्यावर आपल्याला लगेच 3000 रु मासिक पेन्शन मिळायला सुरुवात होईल. या पॉलिसीचं नावं आहे जीवन अक्षय पॉलिसी. या स्कीममध्ये आपण आपल्या गरजेप्रमाणे मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन मिळवू शकता.
या प्रकारे मिळेल पेन्शन
एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी यात अनेक पर्याय असतात. परंतू आपल्याला प्रत्येक महिन्यात आणि लगेच पेन्शन सुरू करण्यासाठी 'ए' ऑप्शन (Annuity payable for life at a uniform rate) याची निवड करावी लागेल. पॉलिसी घेताना हा पर्याय निवडल्यास प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळू शकेल. केवळ भारतीय नागरिकांना या पॉलिसीत गुंतवणूक करता येईल. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे वयोगट मर्यादा 30 ते 85 वर्ष असे आहे.
लोनचा फायदा मिळेल
एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसीवर आपल्याला लोन बेनिफिट देखील मिळेल. आपल्याला या पेन्शन स्कीम अंतर्गत गरज पडल्यास लोन काढता येईल. आपल्याला किमान एक लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जेव्हाकि वार्षिक पेन्शन 12000 रु निश्चित आहे. आपण आपल्याला साथीदारासह ज्वाइंट एन्यूटी घेऊ शकता.
गुंतवणूक
जर एखादा 40 वर्षीय गुंतवणूकदार 800000 रु चे सम एश्योर्ड निवडेल तर त्याला एकूण 8,14,400 रु ची सिंगल प्रिमियम भरावी लागेल. नंतर मासिक पेन्शन पर्याय निवडून प्रत्येक महिन्याला 3917 रुपयांची पेन्शन मिळणे सुरू होईल.
या प्रकारे देखील मिळू शकते पेन्शना
जसे सांगितले गेले आहे की आपल्याला तिमाही, सहामाही किंवा वार्षिक या आधारावर देखील पेन्शन मिळू शकते. तर वार्षिक आधारावर आपल्याला 48520 रु, सहामाही आधारावर 23860 रु आणि तिमाही आधारावर 11820 रुपयांची पेन्शन मिळेल.
केव्हा पर्यंत मिळेल पेन्शन
आपल्याला आविष्यभर 3000 रु ची मासिक पेन्शन मिळत राहील. गुंतवणूकदाराच्या मृत्यूवर पेन्शन थांबते.