शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करणार प्रोटीन

हृदयविकार आणि स्ट्रोकपासून बचाव करणाच्या दिशेने शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. शरीरामध्ये नैसर्गिक रूपात तयार होणार्‍या एका प्रोटीनची ओळख त्यांनी प‍टविली असून अशा स्थितीपासून ते व्यक्तींचा बचाव करू शकते. या संशोधनामुळे धमन्यांमध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्याची नवीन उपचारपद्धती विकसित करण्यास मदत मिळू शकते. 
 
ब्रिटनमधील किंग्ज कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी 574 लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांच्या प्रोटीन 3 च्या पातळीची नोंद घेतली. त्यात असे आढळून आले की ज्या लोकांच्या रक्तामध्ये सामान्य चाचणीद्वारे ओळख प‍टविली जाऊ शकते, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यामुळे डीकेके 3 प्रोटीनची पातळी वाढविण्यासाठी आणि हृदयविकार वा स्ट्रोकच्या धोक्यापासून बचाव करण्यास मदत मिळू शकते, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले.