सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

हे 5 नुकसान कळल्यावर विसराल चाऊमीनचा स्वाद

noodles
चायनीज हा स्वादच असा आहे की ते आवडनार्‍यांची कमी नाही. नक्कीच आपल्याला देखील चायनीज खायला आवडेल आणि मुलांना तर हे खूपच आवडतं. जर चाऊमीन खाणं आपल्या सवयीत आले आहे किंवा हे आपल्या दुपारचे जेवणाचे किंवा डिनरचा एक अभिन्न भाग बनले आहेत, तर वाईट वाटून घेऊ नका पण हे आपल्या आरोग्यासाठी समस्याप्रधान होऊ शकतो. होय, जरी अपल्याला विश्वास होत नसला तरी चाऊमीन आपल्या आरोग्य, शरीर आणि पोटासाठी विषासारखे आहे. त्याचे नुकसान जाणून घ्या - 
 
1. सर्वात मोठं  नुकसान म्हणजे आपल्याला बद्‍धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. मैद्याने तयार न्यूडल्स आंतड्यात अडकतात  आणि कब्ज तयार करतात, ज्यामुळे आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होत नाही. त्यातील काही भाग शरीराच्या अपेंडिक्सवर प्रभाव टाकतात आणि इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरताात . 
 
2. हे लठ्ठ्पणाचे कारण बनू शकतं. ते खाण्यामुळे शरीरात खराब कोलेस्टेरॉल तयार होतो आणि आपलं वजन वाढू लागतं  ज्यामुळे अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.
 
3. त्यात वापरलेले अजेनोमोटो आपल्या हाडांसाठी अत्यंत हानिकारक आहे. हे आपल्या हाडांना कमकुवत करून आणि त्यांना क्षीण करू शकतो. 
 
4. त्यात वापरलेल्या भाज्या बर्‍याच वेळा स्वच्छ केलेल्या नसतात आणि त्यात बरेच प्रकारचे जीवाणू असू शकतात. अशात ते आणखी धोकादायक ठरु शकतात.
 
5. नियमितपणे आपण असे फूड खाल्यास आपली पचन क्षमता कमकुवत होऊ शकते आणि आपल्याला इतर पोटा संबंधित आजारदेखील होऊ शकतात.