testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जिम जाण्यापूर्वी

काही लोकं रेग्युलर जिम जातात आणि अनेक लोकं विचार करत असतात की जिम ज्वाईन केले पाहिजे. या दोन्हीतून आपण कोणत्याही श्रेणीत असला तरी त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते. वर्कआउट सुरू करण्यापूर्वी नेमके काय करावे ते बघू या:
* रात्री शांत आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. याने आपलं आरोग्य उत्तम राहील. झोपेतून उठल्यावर लगेच जिमला जाऊ नका. थोडा तरी वेळ जाऊ द्या.
*
व्यायाम सुरू करण्यापूर्वी पाणी प्या. जिममध्ये व्यायाम सुरू करण्याच्या अर्ध्या तासाआधी कमीत कमी 590 एमएल पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे पोटभर पाणी पिऊन जाऊ नका.
*
कार्यक्षमता वाढवण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता. कॅफेनमुळे शरीरातल्या फॅटी अॅसिड वापराची प्रक्रिया वेगवान होते.
*
जिममध्ये जाण्याआधी फ्रूट्स किंवा प्रोटीन शेक याचे सेवन करू शकता. पण आहार आणि व्यायामात तासाभराचा तरी अंतर असावा हे लक्षात असू द्या.
*जिममध्ये साजेसे कपडे घाला. याने व्यायाम करणे सोपे आणि आरामदायक ठरतं.
*
स्वत:ला झेपतील ते व्यायाम करा. उगाच कोणाचे पाहून त्यांची बरोबरी करायला जाऊ नका किंवा क्विक रिझल्टसाठी अती व्यायाम करणे टाळा.
*
गाणी ऐकत जिम केल्याने उत्साह येतो. आणि व्यायाम करायला कंटाळवाणीही वाटतं नाही. म्हणून आपली प्ले लिस्ट अपडेट करत राहा आणि जोष जगवणारी गाणी ऐका.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध

गोड खाल्ल्याने नव्हे तर पिण्याने वाढतं वजन: शोध
वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं गोड पदार्थ खाणे टाळतात परंतू अलीकडे झालेल्या एका अध्यननात ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...