संबंधित माहिती
- Health Tips:आल्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या
- Varicose Veins: व्हेरिकोज व्हेन्स नसांशी संबंधित गंभीर समस्या ,'व्हॅरिकोज व्हेन्स'ची लक्षणे, कारणे , उपचार जाणून घ्या
- World Smile Day: 'जागतिक स्माईल डे' निमित्त जाणून घ्या हसण्याचे 6 आरोग्य फायदे
- World Heart Day 2022: 'जागतिक हृदय दिन' दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, जाणून घ्या या दिवसाची सुरुवात कशी झाली
- Home remedies for Weakness : थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
Benefits of saffron milk : Kesar Milk केशर घातलेले दूध का प्यावे?
केशर दुधाचे फायदे
* केशराचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
* स्मरणशक्ती संबंधी समस्या दूर होते
* विचार करण्याची, समजून घेण्याची, शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढवते
* हानिकारक कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते
* बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटातील जळजळ दूर होते
* सर्दी, खोकला आणि संसर्गाची समस्या दूर होते
* थकवा, आळस आणि अशक्तपणा दूर होतो.
* केशराचे दूध बनवताना फक्त दोन-तीन केशराच्या काड्या वापराव्यात.
* शरीरासाठी आवश्यक आणि योग्य प्रमाणात दुधाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Edited By - Priya Dixit
