Festival Posters

नियमित व वेळेवर पीरियड्स येण्यासाठी याचे सेवन करा ...

Updated: शनिवार, 5 जानेवारी 2019 (16:49 IST)
 
सौंफ : 
जर याला सकाळी उपाशी पोटी घेतले तर योग्य वेळेस पीरियड्स येतील. याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर या शोपचे सेवन करा.   
 
साल्‍मन : 
यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर मात्रेत असतात. याचे सेवन केल्याने फक्त हाडच मजबूत होत नाही बलकी हार्मोन देखील नियंत्रित राहतात.   
 
हिरव्या पाले भाज्या : 
पालक, ब्रॉकली, वांगे इत्यादींना आपल्या डाइटमध्ये सामील करा, हे हेल्दी असतात आणि यामुळे वेळेवर पीरियड्सपण येतात.  
 
फिश या फिश ऑयल : 
यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असत जे ओव्हरीच्या रक्तशिरांना क्षतिग्रस्त होण्यापासून बचाव करतो आणि यामुळे देखील पीरियड्स येण्यास ऊशीर होतो.  
 
बदाम : 
यात फाइब असल्यामुळे हार्मोनला बॅलेस करणारे प्रोटीन देखील असतात. तर याचे सेवन जरूर केले पाहिजे.  
 
तीळ :  
तुम्हाला तिळाचे सेवन करायला पाहिजे पण सीमित मात्रेत कारण हे देखील शरीरातील गर्मीला वाढवतो.  
 
दही : 
डेयरी प्रॉडक्ट्समध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, तर स्वत:ला थंड ठेवण्यासाठी व पीरियड्स वेळेवर येण्यासाठी याचे सेवन रोज केले पाहिजे.  
 
सोया मिल्‍क : 
हे मिल्क पौष्टिक तथा पोट भरणारे आहे. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर याचे सेवन करू शकता.   
 
अंडं : 
उकडलेल्या अंड्यात प्रोटीन, कॅल्शियम तथा व्हिटॅमिन चांगल्या मात्रेत असतात. प्रोटिनाने भरपूर अंडं खाल्ल्याने पीरियड्स वेळेवर येण्यास मदत मिळते.  
 
लाल द्राक्ष :
रोज एक ग्लास लाल किंवा हिरव्या द्राक्षांचा ज्यूस घेतल्याने तुम्हाला अवेळी होणार्‍या पीरियड्सहून सुटकारा मिळू शकतो.  
 
टोफू
आता पनीर नसून सोया मिल्कने तयार टोफूचे सेवन सुरू केले पाहिजे कारण यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे पिरियड वेळेवर येण्यास मदत होते. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments