शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (15:26 IST)

Colorful फूल Health साठी Cool

रंगीबरेंगी सुंदर फुलांमध्ये आमच्या शरीरातील अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते-
 
झेंडूची फुले- झेंडूची फुले जखम भरण्यासाठी सर्वोत्तम मलम असल्याचे मानलं जातं.
 
गुलाबाचे फूल- शरीरातील व्हिटॅमिन-सीची कमतरता दूर करण्यासाठी गुलाबाचे फूल उपयुक्त आहे. त्याचा रस डोळे स्वच्छ करतं.
 
कमळाचे फूल- अतिसार दूर करण्यासाठी आणि उष्णतेमुळे जळलेली त्वचा सुधारण्यासाठी कमळ उपयुक्त ठरतं.
 
रातराणीची फुले- याच्या सुगंधाने मेंदूचे विकार दूर होतात आणि तणाव दूर होतो.
 
हरसिंगार- हरसिंगार हृदयविकारांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. थकवा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त.
 
जास्वंद - हे वजन कमी करण्यास मदत करते, अॅनिमियाची समस्या दूर करते आणि रक्तदाब नियंत्रित करते.
 
चंपा - डोकेदुखी, कानदुखी, डोळ्यांचे आजार, लघवीचे आजार, दगड, जखमा, खोकला, पांढरे डाग इत्यादींवर चंपा उपयुक्त आहे.
 
Disclaimer- वेबदुनिया वरील माहितीची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.