सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (15:58 IST)

Health Tips : भाजलेला कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या

rosted onion
भाजलेला कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या  
कांद्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे असतात. जाणून घ्या कांदा भाजून खाण्याचे फायदे-
 
1. कांद्यामध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे.
 
2. व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर मुबलक प्रमाणात आढळते, इन्फेक्शन दूर करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
 
3. भाजलेल्या कांद्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी, पोटात गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते.
 
4. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी सारखे घटक असतात जे जळजळ दूर करण्यात मदत करतात.
 
6. भाजलेले कांदे तणावविरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि वेदना कमी करणारे म्हणून ओळखले जातात.
 
7. भाजलेला कांदा मधुमेह नियंत्रित करतो.

Edited by : Smita Joshi