Okra For Diabetic Patients : मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर जाते. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार अत्यंत आवश्यक आहे. भेंडी ही एक भाजी आहे जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. भेंडीतील गुणधर्म - 1. रक्तातील साखरेचे नियंत्रण: भेंडीमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेचे...