सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (07:59 IST)

डोळ्यांचा ताण दूर करण्यासाठी सोपे उपाय

आजकाल जास्त स्क्रीन टाइममुळे डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
 
वारंवार डोळे मिचकावल्याने डोळ्यांवर कमी जोर येतो.
स्क्रीनवरील रंगांच्या संयोजनाकडे लक्ष द्या.
आजूबाजूच्या प्रकाशानुसार स्क्रीन ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, फॉन्ट समायोजित करा.
अंधारात लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करू नका.
दर अर्ध्या तासाने स्क्रीनपासून दूर बघितले पाहिजे.
लॅपटॉपची स्थिती डोळ्याच्या पातळीपेक्षा किंचित खाली असावी.
स्क्रीन आणि तुमच्यामध्ये 20-25 इंच अंतर असावं.
काम करताना लॅपटॉप आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.