शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (17:12 IST)

ॐ चा उच्चार केल्याने या समस्या नाहीश्या होतील

1 थॉयराइड 
ॐ थॉयराइड दूर करण्यास मदत करतं. ॐ उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होऊन त्याचा थॉयराइड ग्रंथी वर उत्तम प्रभाव पडतो आणि ॐ उच्चारण त्यात वाढ होऊ देत नाही.
 
2 थकवा
थकवा असल्यास ॐ च्या उच्चारणाने आराम मिळतो.
  
3 पचनतंत्र   
ॐ उच्चारण केल्याने पचनतंत्र व्यवस्थित कार्य करतं.
 
4 फुफ्फुस  
प्राणायाम यासोबत ॐ उच्चारल्याने फुफ्फुसांना मजबूती येते व फुफ्फुस सक्रियपणे कार्यरत होतात.
    
5 तणाव 
शरीरातील विषारी तत्व नष्ट करून तणावाला दूर करतं.
  
6 जीव घाबरणे    
जीव घाबरत असल्यास ॐ उच्चारल्यास स्फूर्ती येते.
 
7 अनिद्रा
अनिद्रा असल्यास झोपे येईपर्यंत ॐ उच्चारण केल्यास अनिद्राचा नाश होतो.
    
8 मणका
ॐ उच्चारल्यास कंपन होतं त्याने मणक्याला बळ मिळतो व मणका मजबूत होतो.