वाढता धोका प्रोस्टेट कॅन्सरचा
वाढते वय हे प्रोस्टेट कॅन्सरचे सर्वात महत्त्वाचे कारण ठरते. पन्नाशी ओलांडलेल्या पुरुषांमध्ये हा कॅन्सर झपाट्याने पसरतो. त्यामुळे विशिष्ट वयानंतर पुरुषांनी प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी करून घ्यायलाहवी. जनुकीय कारणांमुळेही हा विकार होऊ शकतो. कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचा इतिहास असेल तर पुरुषांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
आहाराच्या चुकीच्या सवयीही प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीला कारणीभूत ठरत आहेत. जंकफूड, लाल मांस, मेदयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर होऊ शकतो. स्थूलत्व हे अनेक विकारांचे मूळ असू शकते. स्थूलपणामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. काही संशोधनेही या शक्यतेकडे
अंगुलीनिर्देश करतात. धूम्रपानाचे बरेच धोके आहेत. तंबाखूमुळे फुफ्फुस तसेच तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. याबाबतची सूचनाही तंबाखूच्या पाकिटावर लिहिलेली असते.
यासोबतच धूम्रपानामुळेही प्रोस्टेट कॅन्सरला आमंत्रण मिळू शकते. वंध्यत्वाची समस्या असणार्या पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. मात्र प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास औषधोपचारांनेी हा त्रास बरा होऊ शकतो. प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात. म्हणूनच सुरुवातीलाच या शेड्यूलची माहिती घ्यावी. त्याचप्रमाणे त्यासाठी किती रम लागते याचीही माहिती घ्यावी.
* प्रेग्रन्सीमध्ये मेडिटेशनचा लाभ होतो. मानसिक स्वास्थ्यउत्तम राहण्यासाठी मेडिटेशनची आवश्यकता असते. काही योगासनांमुळेदेखील या अवस्थेतील शारीरिक आणि मानसिक ताण हलका होत असतो. मात्र, या सर्वांबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
* गर्भार अवस्थेत ब्युटी पार्लरमधले कोणते उपचार टाळावेत याबाबतही स्पष्टता हवी. या अवस्थेमध्ये बॅक मसाज घेताना किंवा हेअर डाय करताना काळजी घ्यावी. हेअर डायमध्ये अमोनिया असल्याने त्रास होऊ शकतो.
* या अवस्थेमध्ये शारीरिक वेदना सामान्य असतात. कंबरदुखी, पाठदुखी, पायावर ताण येणे सामान्य आहे. मात्र वेदना जास्त जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
ओंकार काळे