Daily Horoscope
✕

कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास खरंच होते नुकसान? जाणून घ्या यामागचं सत्य!

Updated: गुरूवार, 13 ऑगस्ट 2026 (20:41 IST)
ALSO READ: बदाम न सोलता खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतो
कणीस खाल्ल्यानंतर खूप तहान लागते परंतु ते खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. लहानपणी वडीलधारी नेहमी म्हणायचे की कणीस खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने ताप येतो, खरच कारण आहे का कॉर्न खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, याविषयी जाणून घेऊया.
ALSO READ: मूळव्याधीचा धोका वाढवतात या १० सवयी; ही ७ लक्षणे दिसताच सावध व्हा, त्वरित डॉक्टरांकडे जा
कणीस खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये?
कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे कारण ते पचनक्रिया मंदावते. वास्तविक असे होते कारण मक्क्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि स्टार्च असते, म्हणून ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटदुखी होऊ शकते. याशिवाय पोटात गॅस बनू लागतो आणि पोटफुगी  आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.
ALSO READ: सकाळी भिजवलेले अंजीर खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे; योग्य पद्धत जाणून घ्या

अशी परिस्थिती टाळण्यासाठी, कणीस  खाणे आणि पाणी पिणे यात काही वेळ अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कणीस खाल्ल्यानंतर किमान 45 मिनिटांनी पाणी प्यावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments