जागतिक मधुमेह दिन (world Diabetes Day) दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आजकाल मधुमेह ही समस्या बनली आहे. त्याची दहशत जगभर आहे. एकदा मधुमेह झाला की त्याला मुळापासून नष्ट करणे कठीण असते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर मधुमेह सामान्य नसेल तर एक नव्हे तर 10 आजारांचा...