कवठ: चविष्ट आणि आरोग्यवर्धक

kabit fruit
Last Updated: बुधवार, 8 जुलै 2020 (21:52 IST)
माणसाचं आणि झाडांचं नातं हे कित्येक वर्षांपासूनचं आहे. जेवढी प्रगाढ मैत्री तेवढीच निरोगी प्रकृती. जेवढी आनंदी प्रकृती तेवढाच निरोगी माणूस. त्यात भर पाडतात असे फळ जे खाण्यासाठी तर चविष्ट आहेच, आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. आज आम्ही येथे आरोग्यदायी फळाबद्दल बोलत आहोत ज्यांचे नाव आहे कवठ. याला कपित्थ, कवंठ, कवंठी, आणि इतर नावाने ओळखलं जातं. नाव घेतल्यासोबतच तोंडाला पाणी सुटतं कारण चवीला आंबट-गोड असणार्‍या फळाचा स्वादाचं नव्हे तर गुण देखील जाणून घेण्यासारखे आहेत.
कवठ :
कवठाचे वैज्ञानिक नाव फिरोनिया लिमोनिया आहे. कवठामध्ये व्हिटॅमिन बी 12 आढळतं. या पासून वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवतात जसे जॅम, जेली, सरबत, चॉकलेट आणि चटणी इत्यादी. रक्तदाबाच्या बरोबरच कॉलेस्ट्राल साठी हे फळ फायदेशीर आहेत.

फायदे :
* पिकलेल्या फळाचे सरबत शरीराच्या तापमानाला नियंत्रित करण्यात साह्याय्य करत.
* ह्याचा भुकटी औषधी रूपात घेतात.
* ह्याचे फळ रक्तदाब आणि कॉलेस्ट्राल नियंत्रित करतं.
* कच्च्या फळात पिकलेल्या फळांपेक्षा व्हिटॅमिन सी आणि फ्रूट ऍसिड जास्त प्रमाणात आढळतं.
* बियाणांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतं. या मध्ये सर्व महत्त्वाचे लवणं आढळतात तर ह्याच्या गरात कार्बोहायड्रेट आणि फायबर असतं. या मध्ये व्हिटॅमिन बी 1 आणि बी 2 देखील असतं.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

HPCL मध्ये इंजीनियरच्या विविध पदांसाठी भरती, या प्रकारे करा ...

HPCL मध्ये इंजीनियरच्या विविध पदांसाठी भरती, या प्रकारे करा अर्ज
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरोशन लिमिटेडने मॅकेनिकल इंजीनियर, सिव्हिल इंजीनियर, ...

सामान्य ज्ञान असं का होत -विजेच्या धोक्यामुळे एखादी व्यक्ती ...

सामान्य ज्ञान असं का होत -विजेच्या धोक्यामुळे एखादी व्यक्ती मरण का पावते.
एखादा माणूस विजेच्या धक्क्यामुळे ठार झाला किंवा मरण पावला असं आपण नेहमीच ऐकतो, असं का होत

काय सांगता, केळीच्या रंगावरून समजते की ते फायदेशीर आहे की ...

काय सांगता, केळीच्या रंगावरून समजते की ते फायदेशीर आहे की नाही
केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तर सर्वांनाच माहीत आहे. परंतु केळीचे रंग देखील ...

घरचा वैद्य :पोटाच्या गॅसच्या त्रासाला बरे करतात हे घरगुती ...

घरचा वैद्य :पोटाच्या गॅसच्या त्रासाला बरे करतात हे घरगुती उपचार
आजच्या काळात वृद्धच नव्हे तर मुलं आणि तरुणांना देखील पोटाच्या गॅसचा त्रास होत आहे

त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढवणारे बहुउपयोगी मध

त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढवणारे बहुउपयोगी मध
मध हे घरगुती उपचारासाठी नेहमी फायदेशीर आहे. लोकांना त्याचे महत्त्व समजत नाही