1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

केळी- दमा व खोकलानाशक

ND
ND
दमा-
एक पिकलेले केळे सालट्यांसहीत भाजावे. नंतर त्यावरील साल काढून टाकून केळीचे तुकडे करावे. त्यावर मिर्‍यांची पावडर टाकून गरमागरम खाऊ घातल्याने दमा रुग्णाला लाभ होतो.

खोकला-
एका पिकलेल्या केळीत साल काढून आठ मिरे भरा. नंतर साल लावून खुल्या जागी ठेऊन द्या. प्रात:विर्धीला जाण्यापूर्वी म‍िरे काढून खावे. त्यानंतर केळीचे सेवन करावे. काही दिवस नियमित केळी खाल्याने खोकला कमी कमी होऊन कायमचा बंद होतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा