बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

शेंगदाणे खाण्यामुळे आरोग्याला 12 जबरदस्त मिळणारे फायदे

शेगदाणे भिजवून खाण्यामुळे यामध्ये असलेले न्यूट्रिएंटस आणि आयरन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवून हार्ट सोबत अनेक आजारात बचाव करते. 
 
चला पाहुया रोज सकाळी भिजलेले शेंगदाणे खाण्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.
 
1. भिजलेले शेगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करून शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते. 
 
2. यामध्ये असलेले
कैल्शियम,
विटामिन A आणि
प्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते. 
 
3. रोज भिजलेले शेंगदाणे खालल्या मुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते.
यामुळे तुम्ही डायबिटीज सारख्या आजारा पासून वाचता.
 
4. फाइबर ने भरपूर शेंगदाणे भिजवून खाण्यामुळे पचन तंत्र चांगले राहते.
थंडीत याचे सेवन केल्यामुळे शरीराला आतून गरमी आणि उर्जा मिळते.
 
5. यामधे
पोटेशियम,
मैग्नीज,
कॉपर,
केल्सियम,
आयरन,
सेलेनियम गुणांनी भरपूर असलेले शेंगदाणे भिजवून खाली पोटी खाण्यामुळे गैस आणि एसिडीटी च्या समस्या दूर होतात. 
 
6. थंडी मध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे  सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात.
 
 7. लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटामिन 6 मिळते ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते.
 
8. शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते.
 
9. शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते.
 
10. रोज मुठ भर शेंगदाणे खाण्यामुळे महिला कैंसर पासून दूर राहतात.
कारण यामध्ये असलेले
एंटीऑक्सीडेंट,
आयरन,
नियासिन,
फोलेट,
कैल्शियम आणि जिंक शरीराला कैंसर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात.
 
11. शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्यासाठी पण चांगले असते.
हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.
 
12. जेवणा नंतर जर 50 किंवा 100 ग्राम शेंगदाणे खालले तर बॉडी बनते,
भोजन पचते, रक्ताची कमी होत नाही. तसेच यामध्ये
प्रोटीन,
फैट,
फाईबर,
खनिज,
विटामिन आणि एन्टीऑक्सीडेंट असते.