मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (14:21 IST)

घरात येथे लावा पाण्याचे फोटो, मालामाल व्हाल तुम्ही

फेंगशुई किंवा वास्तूनुसार घरात ठेवलेल्या वस्तूंमुळे व्यापारात फायदा मिळतो. पण जर घरात वस्तू फेंगशुईनुसार नसतील तर घरातील प्रत्येक व्यक्तीला त्रास भोगावे लागतात. मेहनत करून देखील पैसे टिकत नाही. जर तुम्हाला पैशाची तंगी असेल किंवा घरात बरकत होत नसेल तर आम्ही तुम्हाला फेंगशुईनुसार पाण्याची योग्य जागा काय आहे ज्याने घरातील लोकांना फायदे मिळेल आणि घरात बरकत राहील हे सांगत आहोत.
 
1. घरात बरकत ठेवण्यासाठी पाण्याच्या शो पीस किंवा फोटो बाल्कनीत ठेवायला पाहिजे. यामुळे घरात वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. घरातील लोकांची बरकत कायम राहते.
 
2. पाण्याने भरलेल्या भांड्याला घरातील पूर्व आणि उत्तरेत ठेवायला पाहिजे. असे केल्याने घरातील लोकांचा वाईट काल संपुष्टात येतो आणि प्रत्येक कामात त्यांना यश मिळू लागत.
 
3. किचनमध्ये पाण्याशी निगडित वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. घरातील लोकांच्या आयवर त्याचा प्रभाव पडतो.
 
4. किचनमध्ये पाण्याचे शो पीस ठेवल्याने घरात कलह, भांडण, वाद विवादा होत राहतात.
 
5. जर तुमच्या घरात गार्डन असेल आणि त्यात वाटरफाल लागलेला आहे, किंवा लावायचा असेल तर लक्षात ठेवा की वाटरफाल घराच्या दिशेकडे लावायला पाहिजे. ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि बरकत वाढेल. वाटरफाल कधीही घराच्या बाहेरच्या दिशेकडे नसावा.
 
6. जर तुम्ही घरात फाउंटेन लावत असाल तर याला घराच्या उत्तर, दक्षिण- पूर्व दिशेत लावायला पाहिजे ज्यामुळे घरात गुडलक बनून राहील आणि घरातील लोकांची बढती होईल.