बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

काजळ टिकून राहावे यासाठी सोपे उपाय

काजळ पसरू नये म्हणून हे करा:


काही केल्या काजळ टिकत नसेल तर जेल लाइनर वापरा. हे घट्ट असतं आणि पसरत नाही. पेन्सिल काजळच्या तुलनेत हे महाग असले तरी दिवसभर टिकून राहतात.