1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (17:08 IST)

Hair fall केस गळतीवर आर्युवेदिक उपाय

hair
देशी गायीच्या दुधाने तयार झालेल्या दह्याला तांब्याच्या पात्रात 4-5 दिवसांसाठी ठेवा, जोपर्यंत त्याचा रंग हिरवा होत नाही .
रंग हिरवा झाल्यानंतर त्याला केसांमध्ये एका तासापर्यंत लावून ठेवा. 
एक तासानंतर शिकाकाईने धुऊन घ्या पण शॅम्पूचा वापर करू नका.  
आठवड्यातून तीन चार वेळा हा प्रयोग करा. 
केसांची गळती एकदम बंद होऊन जाईल. 
भविष्यात नेहमीसाठी केसांची गळती आणि कोड्यांचा त्रास नाहीसा करायचा असेल तर त्यासाठी महिन्यातून एकदा गायीच्या गोमूत्राला पाण्यात मिसळून केस धुतल्याने ही समस्या भविष्यात कधीही तुम्हाला त्रास देणार नाही.  
हे सर्वात उत्तम कंडिशनर आहे.