Festival Posters
✕

Home Remedies for Stomach Ache: पोटदुखीवर घरगुती उपचार

Updated: रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (16:39 IST)
 
1 मेथीदाणे -
मेथी दाणे थोडेसे तळून घ्या आणि नंतर त्यांची पावडर बनवा. कोमट पाण्याने घ्या. लक्षात ठेवा की मेथीचे दाणे जास्त शिजवू नयेत आणि पाणी जास्त गरम होता कामा नये.
 
2 डाळिंब-
डाळिंबात अनेक गुणधर्म असतात. गॅसमुळे पोटात दुखत असेल तर डाळिंबाचे दाणे काळे मीठ टाकून घ्या, आराम मिळेल
 
3 आलं -
चहामध्ये आले किसून घालायचे. नंतर चांगले उकळू द्या आणि नंतर दूध घाला. याच्या सेवनाने पोटदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.
 
4 पुदिन्याचीपाने -
पुदिन्याची पाने चावा किंवा 4 ते 5 पाने एक कप पाण्यात उकळा. पाणी कोमट होऊ द्या आणि नंतर सेवन करा. जर काही खाल्ल्यानंतर पोटात जडपणा येत असेल तर जेवणानंतर या 5 गोष्टी खाल्ल्यास लगेच फायदे होतील . गॅस, बद्धकोष्ठता, जुलाब यांसारख्या कारणांमुळे होणार्‍या त्रासात आराम मिळेल.
 
5  कोरफडीचा रस -
अर्धा कप कोरफडीचा रस तुमच्या पोटात जळजळ होण्यापासून आराम करतो. कोरफडीचा रस पोटदुखीच्या त्रासापासून अराम देतो. 
 
6 लिंबाचा रस -
लिंबाच्या रसात काळे मीठ मिसळा आणि अर्धा कप पाणी घाला.
 ते प्यायल्यानंतर काही मिनिटांत पोटदुखी कमी होते.
 
Edited By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

तोंडाला चव आणणाऱ्या उपवासाच्या भाज्या Vrat Special Vegetable Recipes

पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी करा हे सोपे उपाय

पीएचडी अरेबिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय

अकबर-बिरबलची कहाणी : खर्चाची अट

पुढील लेख
Show comments