गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: रविवार, 9 सप्टेंबर 2018 (00:29 IST)

स्वाईन फ्लू पासून दूर राहण्याचा सोपा उपाय

स्वाईन फ्लू हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ताप आलेल्या डुकरा कडूनं पशू पक्षी यांच्याकडे नंतर माणसाकडे संक्रमित होतो. या विषाणू पासून वाचण्याचा सरळ आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.
 
हा उपाय करा
 
कापूर आणि वेलची चे छोटे दाणे (प्रत्येकी ५ ग्रॅम) समान प्रमाणात घ्या.
 
दोन्ही एकत्र करून बारीक कुटून घ्या.
 
या मिश्रणाची पूड (पावडर) एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून जवळ ठेवा.
 
दर तासा दीड तासाने तिचा वास घेत राहिल्यास स्वाईन फ्लूचा विषाणू मरतो. 

-डॉ.सौरभ म्हाडसे