Festival Posters
✕

स्वयंपाकघरातील या गोष्टी व्हायरस हा प्रकार दूर ठेवतील, प्रतिकारशक्ती मजबूत होईल

Updated: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (08:56 IST)
 
आले - आले हे हिवाळ्याच्या काळात प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते. आल्यामध्ये अँटी-मायक्रोबियल, अँटीबायोटिक सारखे गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यासाठी आलं दुधात मिसळून त्याचे सेवन केले जाऊ शकते.
 
काळी मिरी - काळ्या मिरीमध्ये औषधी गुणधर्म असतात. तसेच काळ्या मिरीच्या सेवनाने चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर होते. जर तुम्ही रोज काळी मिरी खात असाल तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. यासाठी तुम्ही ते बारीक करून मध आणि काळे मीठ घालून खाऊ शकता. तुम्ही त्याची पावडर चहामध्ये मिसळून देखील पिऊ शकता. हेच फळ आणि सॅलडमध्येही खाऊ शकता.
 
दालचिनी- दालचिनी हा भारतीय पदार्थांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख मसाल्यांपैकी एक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अन्नातील चवीनुसार दालचिनी देखील खूप उपयुक्त आहे. हिवाळ्यात येणाऱ्या विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचे सेवन केले जाऊ शकते.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

महात्मा जोतिबा फुले संपूर्ण माहिती Mahatma Jyotirao Phule

Beetroot Cheese Tikki संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पौष्टिक पर्याय 'बीटरूट चीज टिक्की'

वजन कमी करायचे आहे? कॅलरी मोजण्याऐवजी जेवणाच्या प्रमाणावर लक्ष द्या!

How to choose the best course after 12th grade बारावीनंतर सर्वोत्तम अभ्यासक्रम कसा निवडावा?

मऊ, सुंदर आणि गुलाबासारखे ओठ हवेत? सलग एक महिना रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून पहा

पुढील लेख