आरोग्यासाठी चहा फायदेशीर
ND
आलं, लवंग व गूळ मिसळून चहा दिल्यास सर्दी, खोकला बरा होतो.
चहामुळे डिहायड्रेशन होत नाही. पासून बचाव करतो.
एंजाइम गुणांमुळे चहा पचनशक्ती वाढवतो.
केस, नखं व चेहर्याच्या सौंदर्यासाठी बरेच सौंदर्य तज्ज्ञ चहाच्या पानांचा उपयोग करतात.
चहा सर्दी, खोकला व फ्ल्यू या आजारापासून बचाव करतो.

