स्वयंपाक वगैरे करताना तेल अंगावर उडाले, हात किंवा पाय भाजला तर लगेच मातीत पाणी घालून राहा करून त्यात चमचाभर मीठ घालून ही राड भाजलेल्या जागी लावल्यास फोड येत नाही. आग कमी होते....