तोंड आल्यावर तोंडात बारीक पुरळ उठतात त्यावेळी वंशलोचन १० ग्रॅम घेऊन त्याची पूड करावी. तेवढीच पूड खडीसाखरेची त्यात मिसळावी. दिवसातून वरचेवर ७-८ वेळा चिमूटभर तोंडात टाकावी....