नाकातून रक्त पडत असल्यास
नाकातून रक्त पडत असल्यास - मांडी घालून बसावे. सुती रूमाल गार पाण्याने ओला करून नाकावर धरावा. ताळूवर गार पाणी शिंपडावे. कांदा हाताने फोडून त्याचा वास द्यावा. गार पाणी प्यावे. रोज रात्री साजुक तूप नाकात लावावे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
