1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

रक्त वृध्दीसाठी...

रक्त वाढ
पहाटे पावभर थंड दूधात एक मोठा चमचा मध टाकून पिण्याने रक्त शुद्ध होतं. आणि शरीरात रक्ताची वाढ पण होते.