दाढ सुजणे, दाढ दुखणे, हिरड्या सुजणे यावर कापसाच्या बोळ्यावर तेलाचे 2/3 थेंब टाकून हा बोळा दाढेत धरावा. दाढ दुखायची थांबते. थंडीने हातपाय दुखत असल्यास लवंगतेल खोबरेल तेलात मिसळून लावावे....