1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

विंचू चावल्यावर

विंचू चावल्यावर
तुरटी गरम करावी. वितळायला लागल्यावर लगेच दंश झालेल्या जागेवर चिटकवून द्यावी. विंचवाचे विष तुरटीत उतरून तुरटी आपोआप गळून पडेल.