1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य

शीघ्रपतनावर करा मात!

ND
ND
* आवळ्याचा मुरांबा रोज खावा व गाजराचा रस प्यावा.

* तुळशीचे मुळ बारीक करून पाण्यासोबत प्यायल्याने लाभ होतो. तुळशीचे मुळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या मंजुळा घ्याव्यात.

* लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करून पाण्यासोबत गिळून घ्याव्यात. थोड्या वेळानंतर गाजराचा रस प्यावा.

* ज्येष्ठमधाचे चूर्ण अर्धा चमचा दूधासोबत घ्यावे.

* 10 ते 12 तुळशीची पाने रात्री पाण्यासोबत घ्यावीत.

ND
ND
* रात्री एक लीटर पाण्यात त्रिफळा चूर्ण भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर सुती कापड्याने ते गाळून घ्यावे व पिऊन टाकावे.

* आल्याचा रस 2 चमचे, कांद्याचा रस 3 चमचे, मध दोन चमचे, 2 चमचे गायीचे तूप यांचे मिश्रण सेवन केल्याने स्वप्नदोष दूर होतो तसेच वीर्यातही ताकद येते.

कडूलिंबाचा पाला खाल्यानेही स्वप्नदोष दूर होतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा