- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
नाती
काही नाती मिरवायची असतात; मेडलसारखीकाही दाखवायची असतात; दातांसारखीकाही नाती भोगायची असतात; सम्राटासारखीकाही नाती वाहायची असतात; ओझ्यांसारखीकाही नाती ओळखायची असतात; गुपितांसारखीकाही समजून घ्यायची असतात; प्रेमासारखीकाही नाती जोडायची असतात; धाग्यांसारखीकाही पेलायची असतात; गोवर्धनासारखीनातीगोती हातात नसतात; नशिबासारखीम्हणूनच काही नाती विसरायची असतात; दुःखासारखी