गुरूवार, 9 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

भाषण

Marathi Chavat Vinod
ND
हवालदार : कुठे चाललास असा रात्रीचा? दारुडा : भाषणाला. हवालदार : भाषणाला? कुठे?
दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण आहे.
हवालदार : तुला रात्री कोण भाषण ऎकवणार? दारूडा : माझी बायको.