शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

24 तास ड्‍यूटी

मराठी जोक्स
एक प्रवासी बस चालकाला- काय भाऊ आपण किती तास बसमध्ये असता?

चालक- चोविस तास.

प्रवाशी- कसे काय?

चालक- आठ तास सरकारी बसमध्ये आणि सोळा तास बायकोचा बसमध्ये.