Adhik Maas Joke पेन्शन
Adhik Maas Joke बँकेच्या पेन्शन पेमेंट विभागाचा बॉस बेशुद्ध पडलेला होता.
तपासानंतर कळले
ते एका पेन्शनधारकाने त्याला विचारले होते-
"अधिक मासाची पेन्शन या महिन्याच्या पेन्शनसोबत मिळणार की वेगळ्याने...?''
पुढील लेख
