शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017 (14:55 IST)

थंडी वाढत चाललीय...

थंडी वाढत चाललीय...
त्यामुळे आंघोळीचे खालील 
प्रकार वापरता येतील.
1 - शिंपड स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना
आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.
2 - नळ नमस्कार स्नान - यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.
3 - जल स्मरण स्नान - हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल.
4 - स्पर्शानुभूती स्नान - या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून 
"त्वं स्नानम् मम् स्नानम्" बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥