1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 19 मार्च 2023 (11:36 IST)

Daru joke - मुलगा दारू पितो

alcohol
नागेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
नागेश  : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !
नागेशला घरातून हाकलून  दिले  
Edited By- Priya Dixit