घाबरू नका ....छोटे ऑपरेशनच आहे Download Updated: Sat, 11 Jan 2020 (15:38 IST) google-news डॉक्टर : घाबरू नका साने ....खूप छोटे ऑपरेशनच आहे. पेशंट : थँक यू डॉक्टर पण माझे नावं साने नाही......!! डॉक्टर : मला माहित आहे पण माझे नावं साने आहे..!!