शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (11:50 IST)

गण्याला फोनवर मिळत होत्या धमक्या

गणू पोलीस ठाण्यात जातो आणि तक्रार करतो.
गणू ;- साहेब मला फोन वर धमक्या मिळत आहे.
पोलीस :-  कोण आहे जे तुम्हाला धमक्या देत आहे ?
गणू  :- विद्युत मंडळ वाले - म्हणतात विजेचे बिल भरले नाही तर कापून टाकू.. !!!